About Shree Seva Foundation
Shree Seva Foundation is an NGO in India based in Mumbai (Maharashtra). Established in 2019, we have worked extensively for more than 4 years to reach out and empower people from the underprivileged segment. Shree Seva Foundation works with 3 branches in India while focusing on providing proper Physical, Social, and Economic empowerment in the field of Yuva, Nari & Health. We do this through well-planned and comprehensive programs in health, education, Training, rehabilitation, Health Camps, and helping aid distribution making us the best Seva organization in India.
READ MOREव्यवसायीक मार्गदर्शन व कर्ज उपलब्ध
आता व्यवसायीक मार्गदर्शन व कर्ज उपलब्ध 15,00,000 पर्यंतचे कुठलेही व्यावसायिक वाहन बिन व्याजी
आण्णासाहेब आर्थिक मागास विकास महामंडळ कर्ज व्याज परतावा योजना
विविध व्यवसाय व्यवस्थापन मार्गदर्शन व प्रोजेक्ट रिपोर्ट बनवून पूर्ण सहकार्य
कागदपत्र
- आधार कार्ड (पाठपोठ)
- पॅन कार्ड
- रेशन कार्ड पाठपोठ
- शाळा सोडल्याचा दाखला
- उत्पन्नाचा दाखला (तहसीलदार यांचा) किंवा
- पती व पत्नी दोघांचे ITR
- बँक पासबुक / चेक
- व्यवसायाचा प्रोजेक्ट रिपोर्ट
Our Work
Events and updates
25 वा भव्य कोकण महोत्सव
25 वा भव्य कोकण महोत्सवात श्री सेवा फाउंडेशनच्या माध्यमातून रोजगाराची सुवर्णसंधी आपण स्टॉलवर भेट दया
तारीख : 4 ते 15 जानेवारी
वेळ : 6 ते 10 सायंकाळी
स्थान : स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी बी.एम.सी मैदान,कोकण नगर बस स्टँड समोर,भांडूप